Welcome to Kishor Computer Education, TLC Bhadrawati.
संस्थेची वैशिष्टे
भद्रावतीतील १६ वर्षापासून संगणक प्रशिक्षण देणारी संस्था.
संगणकाची सुसज्ज ल्याब.
प्रत्तेक विद्यार्थ्याला स्वतंत्र संगणक उपलब्ध.
अनुभवी व प्रशिक्षित शिक्षक वर्ग.
इरा ई लर्निंग सुविधा.
उत्तम निकाल.
लोडशेडिंग च्या वेळी जनरेटर सुविधा.
आजच MS-CIT ला आपला प्रवेश निश्चित करा.